Home

मराठी, हिंदी, इंग्रजी चित्रपटांचे रिव्युज आणि मनोरंजन विश्वातील बरंच काही मराठी मधून .

नवीन रिव्युज.

 • हृदयस्पर्शी ‘कस्तुरी’ । Kastoori Movie Review in Marathi 
  Kastoori Movie Review in Marathi जेव्हा एखादी कलाकृती आपल्या आसपासच्या जगाबद्दल, माणसांबद्दल अधिक संवेदनशील बनवते, विचार करायला लावून, आत्मपरीक्षण करायला प्रवृत्त करते आणि आपल्याला अधिक चांगली व्यक्ती बनण्यासाठी प्रेरित करत असेल, तेव्हा ती मला उत्कृष्ट कलाकृती वाटते. ‘कस्तुरी’ हा चित्रपट मला अशाच कलाकृतींपैकी एक वाटला. 
 • ‘हजार वेळा ‘शोले’ पाहिलेला माणूस’ या ऋषिकेश गुप्ते यांच्या कथेवर आता चित्रपट.। Hazar vela sholay pahila manus story
  Hazar vela sholay pahila manus story कथेत देखील त्याला ‘हजार वेळा शोले पाहिलेला माणूस’ म्हणूनच संबोधण्यात येतं. तर हजार वेळा शोले पाहिलेल्या माणसाचे वडील- बापू, ७० च्या दशकात कोकणातील छोट्या गावात टुरिंग टॉकीज चालवायचे. त्यांच्याकडे खंडू आणि बारीकराव असे दोघे जण कामाला होते. ‘हजार वेळा ‘शोले’ पाहिलेला माणूस, बापू, खंडू आणि बारीकराव या चौघांभोवतीच प्रामुख्याने कथा फिरते.
 • मेरी ख्रिसमस। Merry Christmas Movie Review in Marathi  
  Merry Christmas Movie Review in Marathi मेरी ख्रिसमस घडतो ८०-९० च्या दशकात ज्या वेळेस मुंबईला बॉम्बे म्हंटलं जातं असे.अल्बर्ट (विजय सेतुपती) हा ख्रिसमस च्या दिवशी बॉम्बे मध्ये आपल्या घरी आला आहे. काही वर्षापूर्वीच त्याच्या आईचं निधन झालं. त्यानंतर तो आज प्रथमच घरी आला आहे. अश्या वेळेस ख्रिसमसच्या संध्याकाळी तो फिरायला घराबाहेर पडतो आणि एका रेस्टॉरंट मध्ये त्याची मारिया (कॅटरिना कैफ) आणि तिची छोटी मुलगी ॲनी (परी शर्मा) यांच्याशी ओळख होते. गप्पा मारता मारता तो मारियाच्या घरी जातो तेव्हां तिथे एका व्यक्तीचा मृतदेह आढळून येतो.
 • कसा आहे डंकी चित्रपट ? । Dunki Movie Review in Marathi
  Dunki Movie Review in Marathi मुख्यत्वे चित्रपट घडतो तो ९० च्या दशकात. मन्नू (तापसी पन्नू),  बुग्गु (विक्रम कोचर), बल्ली (अनिल ग्रोवर ) आणि सुखी (विकी कौशल ) ह्या चारही जणांना त्यांच्या त्यांच्या आर्थिक, कौटुंबिक, वैयक्तिक समस्या सोडवण्यासाठी इंग्लडला जायचं आहे.परंतु व्हिजासाठी आवश्यक असणाऱ्या पात्रतेत ते बसत नाहीयेत. त्याच वेळेस आर्मी ऑफिसर असणारा हरदयाळ सिंग धिल्लोन उर्फ हार्डी (शाहरुख खान) आपल्याला मरणापासून ज्याने वाचवले त्याचा शोध घेत त्यांच्या गावात येतो आणि ह्या शोधाची परिणती म्हणजे ह्या सर्व लोकांना परदेशात पोहचवण्याचे एक ध्येय त्याला मिळते.
 • आर्चिज – चित्रपट कसा आहे ?। The Archies Movie Review in Marathi   
  Archies Movie Review in Marathi चित्रपटाची कथा अगदी साधी आहे. वेगवेगळ्या आर्थिक स्तरातून आलेले सात मित्र-मैत्रिणी आर्चि (अगस्त्य नंदा), वेरॉनिका (सुहाना खान), बेट्टी (ख़ुशी कपूर), रेज्जी (वेदांग रैना), जगहेड(मिहीर अहुजा), एथेल (अदिती सैगल), डिल्टन (युवराज मेंढा) त्यांच्या पालकांसोबत रिव्हर डेल नामक एका सुंदर अश्या काल्पनिक शहरात राहत आहेत. वेरॉनिकाच्या वडिलांना रिव्हरडेल मधील ग्रीनपार्क हटवून तिथे मोठे हॉटेल बांधायचे आहे आणि पैशाच्या जोरावर ते सर्वाना विकत घेत आहेत. हे कळल्यानंतर सातही मित्र मैत्रिणी एकत्र येतात आणि सर्व शहराला देखील एकत्र आणून ग्रीनपार्क वाचवतात. 
 • ॲनिमल – अतिरंजित आणि हिंसक । Animal Movie Review in Marathi 
  Animal Movie Review in Marathi  बापाचा आदर आणि प्रेम मिळवण्यासाठी मुलानी लहानपणापासून केलेली धडपड आणि ते न मिळाल्यामुळे त्याचं हळूहळू हिंस्त्र पशूत होत जाणारा रूपांतर असं काही दिग्दर्शकाला दाखवायचं असावं. पण पसरट पटकथा आणि अनावश्यक प्रसंग यामुळे चित्रपट लांबट आणि कंटाळवाणा वाटतो. 

मराठी चित्रपटांचे रिव्युज.

 • हृदयस्पर्शी ‘कस्तुरी’ । Kastoori Movie Review in Marathi 
  Kastoori Movie Review in Marathi जेव्हा एखादी कलाकृती आपल्या आसपासच्या जगाबद्दल, माणसांबद्दल अधिक संवेदनशील बनवते, विचार करायला लावून, आत्मपरीक्षण करायला प्रवृत्त करते आणि आपल्याला अधिक चांगली व्यक्ती बनण्यासाठी प्रेरित करत असेल, तेव्हा ती मला उत्कृष्ट कलाकृती वाटते. ‘कस्तुरी’ हा चित्रपट मला अशाच कलाकृतींपैकी एक वाटला. 
 • आत्मपॅम्फ्लेट – हास्य स्फोटक, वैचित्रपूर्ण आणि वैचारिक | Aatmapamphlet Review
  Aatmapamphlet Review लेखाचं शीर्षक वाचून तुम्ही म्हणाल हास्य स्फोटक, वैचित्रपूर्ण आणि वैचारिक हे तिन्हीही भिन्न गोष्टी एकाच चित्रपटात कसं काय शक्य आहे? तर ही यशस्वी किमया साधली आहे लेखक परेश मोकाशी आणि दिग्दर्शक आशिष बेंडे या जोडगोळीने. भरपूर हसवणारा, तिरकस लेखन आणि तितकीच तिरकस निवेदन आणि दिग्दर्शकीय शैली असणारा हा चित्रपट प्रेक्षकांना विचार करायला देखील भाग पाडतो म्हणून हे शीर्षक.
 • उनाड – आहे मनोहर तरी … | Unaad Marathi Movie Review
  कोकणात राहणारे कोळीवाड्यातील तीन मित्र -शुभम (आशुतोष गायकवाड), बंड्या (अभिषेक भरते), आणि जमील (चिन्मय जाधव) या तिघांची तारुण्यातून प्रगल्भ होण्याचा प्रवास सांगणारी ही गोष्ट आहे. Unaad Marathi Movie Review
 • वाळवी | Vaalvi Marathi Movie Review
  चित्रपट कुठेही कंटाळवाणा होत नाही. पहिल्या दृश्यापासून ते शेवटच्या धक्कादायक प्रसंगापर्यंत चित्रपट खिळवून ठेवतो. शेवटचा प्रसंग बघितल्यानंतर चित्रपटाला ‘वाळवी’ हे शीर्षक का दिले असावे याचा उलघडा होतो. Vaalvi Marathi Movie Review
 • गोदावरी  | ( Godavari Marathi Movie Review)
  देशमुख कुटुंब पिढ्यान पिढ्या नाशिक ला गोदावरी काठी राहत आले आहे. देशमुख कुटुंबाच्या मालकीच्या असणाऱ्या गाळ्यांचे भाडे गोळा करण्याचं काम निशिकांत देशमुख (जितेंद्र जोशी) करतोय. तेच तेच काम करून तो कंटाळला आहे. आयुष्यात सगळे निर्णय गाडी घेण्यापासून ते लग्न करण्यापर्यंत कुटुंबाने लादले असे त्याचे म्हणणे आहे. स्वतःच्या नाकर्तेपणाला तो आजूबाजूच्या परिस्थितीला आणि कुटुंबाला दोष देतो. त्यामुळेच सगळ्यांवरच त्याचा राग आहे. वडील (संजय मोने) आणि त्याच्यामध्ये कोणताच संवाद नाही. आई (नीना कुलकर्णी ) आणि बायको (गौरी नलावडे) यांच्याशी तो तुसडेपणाने बोलतो. Godavari Marathi Movie Review
 • त्रिज्या – एक अनुभव (Trijya Marathi Film Review)
  Trijya Marathi Film Review जर्मनी मधली एखादी आजी बघताना आपल्याला आपल्या गावाकडच्या आजीची आठवण येते किंवा एखादा प्रसंग आपल्याला आपल्या जीवनातील प्रसंगाची आठवण करून देतो. सिनेमाच्या लौकीक यशापयशाच्या चौकटी पलीकडे जाऊन थेट व्यक्तीच्या अनुभवाला भिडणारा सिनेमा… ‘त्रिज्या’ हा अनुभव देतो. Trijya- Marathi Film Review

मराठी वेब सीरीज रिव्यू

मराठी वेब सीरीज रिव्यू

 • शांतीत क्रांती | Shantit Kranti Marathi Web Series Season One Review
  Shantit Kranti Marathi Web Series Season One Review ही गोष्ट आहे प्रसन्न (ललित प्रभाकर) दिनार (अलोक राजवाडे) आणि श्रेयस (अभय महाजन) या तिघा मित्रांची. लहानपणी तिघांनी एकत्र ‘दिल चाहता है’ पाहिला आणि तेव्हापासून ते आज तिशीत येई पर्यंत ते त्याने भारावलेले आहेत. गोव्याच्या अनेक ट्रिपा त्यांनी केल्यात. आपापसात सिद,आकाश आणि समीर कोण? यावरून त्यांचे सतत वाद चालू असतात. सीरीज मध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत ‘दिल चाहता है’ चे अनेक संदर्भ येतात. गोवा ट्रिप आखणे, ट्रेन सोबत कार ने रेस लावणे, त्यांच्या बालपणी त्यांनी एकत्र ‘दिल चाहता है’ पहायला जाणे असे अनेक. 
 • एका काळेचे मणी रिव्यू | Eka Kaleche Mani Marathi Web Series Review
  Eka Kaleche Mani Marathi Web Series Review श्रीनिवास काळे (प्रशांत दामले) आणि अनुराधा काळे (पोर्णिमा मनोहर) यांचा आयर्लंड रिटर्न गुप्तरोग तज्ञ मुलगा विवस्वान काळेला (ऋषी मनोहर) लग्न करायला तयार करण्यासाठी काळे कुटुंबाने केलेले विविध प्रयत्न हे सिरीजचं मुख्य कथासूत्र आहे.  

हिंदी चित्रपटांचे रिव्युज.

 • मेरी ख्रिसमस। Merry Christmas Movie Review in Marathi  
  Merry Christmas Movie Review in Marathi मेरी ख्रिसमस घडतो ८०-९० च्या दशकात ज्या वेळेस मुंबईला बॉम्बे म्हंटलं जातं असे.अल्बर्ट (विजय सेतुपती) हा ख्रिसमस च्या दिवशी बॉम्बे मध्ये आपल्या घरी आला आहे. काही वर्षापूर्वीच त्याच्या आईचं निधन झालं. त्यानंतर तो आज प्रथमच घरी आला आहे. अश्या वेळेस ख्रिसमसच्या संध्याकाळी तो फिरायला घराबाहेर पडतो आणि एका रेस्टॉरंट मध्ये त्याची मारिया (कॅटरिना कैफ) आणि तिची छोटी मुलगी ॲनी (परी शर्मा) यांच्याशी ओळख होते. गप्पा मारता मारता तो मारियाच्या घरी जातो तेव्हां तिथे एका व्यक्तीचा मृतदेह आढळून येतो.
 • कसा आहे डंकी चित्रपट ? । Dunki Movie Review in Marathi
  Dunki Movie Review in Marathi मुख्यत्वे चित्रपट घडतो तो ९० च्या दशकात. मन्नू (तापसी पन्नू),  बुग्गु (विक्रम कोचर), बल्ली (अनिल ग्रोवर ) आणि सुखी (विकी कौशल ) ह्या चारही जणांना त्यांच्या त्यांच्या आर्थिक, कौटुंबिक, वैयक्तिक समस्या सोडवण्यासाठी इंग्लडला जायचं आहे.परंतु व्हिजासाठी आवश्यक असणाऱ्या पात्रतेत ते बसत नाहीयेत. त्याच वेळेस आर्मी ऑफिसर असणारा हरदयाळ सिंग धिल्लोन उर्फ हार्डी (शाहरुख खान) आपल्याला मरणापासून ज्याने वाचवले त्याचा शोध घेत त्यांच्या गावात येतो आणि ह्या शोधाची परिणती म्हणजे ह्या सर्व लोकांना परदेशात पोहचवण्याचे एक ध्येय त्याला मिळते.
 • आर्चिज – चित्रपट कसा आहे ?। The Archies Movie Review in Marathi   
  Archies Movie Review in Marathi चित्रपटाची कथा अगदी साधी आहे. वेगवेगळ्या आर्थिक स्तरातून आलेले सात मित्र-मैत्रिणी आर्चि (अगस्त्य नंदा), वेरॉनिका (सुहाना खान), बेट्टी (ख़ुशी कपूर), रेज्जी (वेदांग रैना), जगहेड(मिहीर अहुजा), एथेल (अदिती सैगल), डिल्टन (युवराज मेंढा) त्यांच्या पालकांसोबत रिव्हर डेल नामक एका सुंदर अश्या काल्पनिक शहरात राहत आहेत. वेरॉनिकाच्या वडिलांना रिव्हरडेल मधील ग्रीनपार्क हटवून तिथे मोठे हॉटेल बांधायचे आहे आणि पैशाच्या जोरावर ते सर्वाना विकत घेत आहेत. हे कळल्यानंतर सातही मित्र मैत्रिणी एकत्र येतात आणि सर्व शहराला देखील एकत्र आणून ग्रीनपार्क वाचवतात. 

हिंदी वेब सिरीज रिव्युज.

 • दो गुब्बारे – एक आपली वाली गोष्ट | Do Gubbare Web Series Review in Marathi 
  Do Gubbare Web Series Review in Marathi पुण्यातील आयटी क्षेत्रात काम करण्यासाठी भारतभरातून अनेक तरुण-तरुणी येत असतात, इंदोर वरून आलेला रोहित शुक्ला (सिद्धार्थ शॉ) हा त्यापैकीच एक. पुण्याच्या प्रभात रोडवरील घनकुंज बंगल्यात एकटे राहणाऱ्या आजोबांकडे (मोहन आगाशे) तो पेईंग गेस्ट म्हणून राहायला येतो. 
 • Adhura Web Series Review | अधुरा वेब सीरिज रिव्यू  – न जमलेला भयपट.
  २००७ सालच्या बोर्डिंग स्कूल च्या बॅचचे विद्यार्थी २०२२ साली गेट-टुगेदर साठी उटी मधील बोर्डिंग स्कूलमध्ये एकत्र येतात. Adhura Web series Review
 • जी करदा वेब सीरीज रिव्यू | Jee Karda Web Series Review
  वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमीतून येणारे सात मित्र-मैत्रिणी (चार मुलं आणि तीन मुली) ह्यांची हि गोष्ट आहे. वयाच्या पंधराव्या वर्षीचं, त्याचं शालेय जीवन आणि तिशीच्या उंबरठ्यावरचं त्याचं आजचं आयुष्य, अशी दोन समांतर कथानकं आपल्याला फ्लॅशबॅक आणि आत्ताचा काळ अशी पाहायला मिळतात. Jee Karda Web Series Review

इंग्लिश चित्रपटांचे रिव्युज.

 • बँशीज ऑफ इनीशेरीन | Banshees of Inisherin Film Review in Marathi
  उतरवायला लागलेले पॉरिक (कोलिन फॅरेल) आणि कॉल्म (ब्रॅण्डन ग्लिसन) हे दोघेही जिवलग मित्र. वर्षानुवर्षे एकमेकांना भेटणे, गप्पा मारणे, पब मध्ये दारू पिणे ही दिनचर्या ते नियमितपणे करत आलेले आहेत.अचानक एके दिवशी, काहीही विशेष घडलेले नसताना, कॉल्म पॉरिक ला सांगतो कि यापुढे आपला संबंध संपला. आपण एकमेकांशी बोलायचं नाही. Banshees of Inisherin Film Review in Marathi
 • स्टेशन एजंट- एक शहाणे दुःख | Station-agent-film-review-marathi
  तुमच्या आमच्या सारखाच असणारा फिन केवळ उंची मुळे लोकांच्या आकर्षणाचा आणि चेष्टेचा विषय होतो. फिनच्याच शब्दात सांगायचं तर “कधी कधी मला गंमत वाटते कि मला लोक कस पाहतात, कस वागवतात – खर तर मी एक अगदी साधी आणि कंटाळवाणी व्यक्ती आहे”.

अजून बरंच काही वाचण्यासाठी खालील कॅटेगरीज/टॅग्स वर क्लीक करा.

अक्षय कुमार (1) अभय महाजन (2) अमिताभ बच्चन (1) अमेझॉन प्राईम व्हिडिओ (7) आलिया भट्ट (2) कार्थी (1) काव्या त्रेहान (1) केरी कॉनडन (1) कोलिन फॅरेल (1) गौरी नलावडे (1) चंद्रचूर सिंग (1) जान्हवी कपूर (2) जिओ सिनेमा (4) जितेंद्र जोशी (2) जुही चतुर्वेदी (1) तनुजा चंद्रा (1) तमन्ना भाटिया (2) तिलोत्तमा शोम (2) दीपक डोब्रियाल (2) नागार्जुन (1) निखिल महाजन (2) नीना कुलकर्णी (1) नेटफ्लिक्स (7) परेश मोकाशी (2) प्रियदर्शन जाधव (1) बॅरी किओगन (1) बेंजामिन गिलानी (1) ब्रॅण्डन ग्लिसन (1) मार्टिन मॅकडॉनघ (1) मौनी रॉय (1) रंजीत तिवारी (1) रकुल प्रीत सिंग (2) रणबीर कपूर (3) रसिका दुग्गल (2) रिशिता भट (1) विकी कौशल (2) विक्रम गोखले (1) विजय वर्मा (3) शाहरुख खान (2) श्रीकांत यादव (2) संजय मोने (1) सर्गुन मेहता (1) सोनाली कुलकर्णी (2) सोभिता धुलिपला (1) होमी अदजानी (2)

आम्हांला फॉलो करा.