हृदयस्पर्शी ‘कस्तुरी’ । Kastoori Movie Review in Marathi 

Kastoori movie review in marathi

Kastoori Movie Review in Marathi जेव्हा एखादी कलाकृती आपल्या आसपासच्या जगाबद्दल, माणसांबद्दल अधिक संवेदनशील बनवते, विचार करायला लावून, आत्मपरीक्षण करायला प्रवृत्त करते आणि आपल्याला अधिक चांगली व्यक्ती बनण्यासाठी प्रेरित करत असेल, तेव्हा ती मला उत्कृष्ट कलाकृती वाटते. ‘कस्तुरी’ हा चित्रपट मला अशाच कलाकृतींपैकी एक वाटला. 

आत्मपॅम्फ्लेट – हास्य स्फोटक, वैचित्रपूर्ण आणि वैचारिक | Aatmapamphlet Review

Aatmapamphlet Marathi Movie Review

Aatmapamphlet Review
लेखाचं शीर्षक वाचून तुम्ही म्हणाल हास्य स्फोटक, वैचित्रपूर्ण आणि वैचारिक हे तिन्हीही भिन्न गोष्टी एकाच चित्रपटात कसं काय शक्य आहे? तर ही यशस्वी किमया साधली आहे लेखक परेश मोकाशी आणि दिग्दर्शक आशिष बेंडे या जोडगोळीने. भरपूर हसवणारा, तिरकस लेखन आणि तितकीच तिरकस निवेदन आणि दिग्दर्शकीय शैली असणारा हा चित्रपट प्रेक्षकांना विचार करायला देखील भाग पाडतो म्हणून हे शीर्षक.

उनाड – आहे मनोहर तरी … | Unaad Marathi Movie Review

Unaad Marathi Movie Review उनाड मराठी मुव्ही पोस्टर

कोकणात राहणारे कोळीवाड्यातील तीन मित्र -शुभम (आशुतोष गायकवाड), बंड्या (अभिषेक भरते), आणि जमील (चिन्मय जाधव) या तिघांची तारुण्यातून प्रगल्भ होण्याचा प्रवास सांगणारी ही गोष्ट आहे. Unaad Marathi Movie Review

वाळवी | Vaalvi Marathi Movie Review

Vaalvi Marathi Movie Review

चित्रपट कुठेही कंटाळवाणा होत नाही. पहिल्या दृश्यापासून ते शेवटच्या धक्कादायक प्रसंगापर्यंत चित्रपट खिळवून ठेवतो. शेवटचा प्रसंग बघितल्यानंतर चित्रपटाला ‘वाळवी’ हे शीर्षक का दिले असावे याचा उलघडा होतो. Vaalvi Marathi Movie Review

गोदावरी  | ( Godavari Marathi Movie Review)

Godavari Marathi Movie Review

देशमुख कुटुंब पिढ्यान पिढ्या नाशिक ला गोदावरी काठी राहत आले आहे. देशमुख कुटुंबाच्या मालकीच्या असणाऱ्या गाळ्यांचे भाडे गोळा करण्याचं काम निशिकांत देशमुख (जितेंद्र जोशी) करतोय. तेच तेच काम करून तो कंटाळला आहे. आयुष्यात सगळे निर्णय गाडी घेण्यापासून ते लग्न करण्यापर्यंत कुटुंबाने लादले असे त्याचे म्हणणे आहे. स्वतःच्या नाकर्तेपणाला तो आजूबाजूच्या परिस्थितीला आणि कुटुंबाला दोष देतो. त्यामुळेच सगळ्यांवरच त्याचा राग आहे. वडील (संजय मोने) आणि त्याच्यामध्ये कोणताच संवाद नाही. आई (नीना कुलकर्णी ) आणि बायको (गौरी नलावडे) यांच्याशी तो तुसडेपणाने बोलतो. Godavari Marathi Movie Review

त्रिज्या – एक अनुभव (Trijya Marathi Film Review)

Trijya Marathi Film Review

Trijya Marathi Film Review जर्मनी मधली एखादी आजी बघताना आपल्याला आपल्या गावाकडच्या आजीची आठवण येते किंवा एखादा प्रसंग आपल्याला आपल्या जीवनातील प्रसंगाची आठवण करून देतो. सिनेमाच्या लौकीक यशापयशाच्या चौकटी पलीकडे जाऊन थेट व्यक्तीच्या अनुभवाला भिडणारा सिनेमा… ‘त्रिज्या’ हा अनुभव देतो. Trijya- Marathi Film Review