आर्चिज – चित्रपट कसा आहे ?। The Archies Movie Review in Marathi   

Archies Movie Review in Marathi

Archies Movie Review in Marathi चित्रपटाची कथा अगदी साधी आहे. वेगवेगळ्या आर्थिक स्तरातून आलेले सात मित्र-मैत्रिणी आर्चि (अगस्त्य नंदा), वेरॉनिका (सुहाना खान), बेट्टी (ख़ुशी कपूर), रेज्जी (वेदांग रैना), जगहेड(मिहीर अहुजा), एथेल (अदिती सैगल), डिल्टन (युवराज मेंढा) त्यांच्या पालकांसोबत रिव्हर डेल नामक एका सुंदर अश्या काल्पनिक शहरात राहत आहेत. वेरॉनिकाच्या वडिलांना रिव्हरडेल मधील ग्रीनपार्क हटवून तिथे मोठे हॉटेल बांधायचे आहे आणि पैशाच्या जोरावर ते सर्वाना विकत घेत आहेत. हे कळल्यानंतर सातही मित्र मैत्रिणी एकत्र येतात आणि सर्व शहराला देखील एकत्र आणून ग्रीनपार्क वाचवतात. 

जाने जान रिव्यू – जयदीप अहलावत च्या अभिनयाने सांभाळलेला चित्रपट । Jaane Jaan Movie Review in Marathi

Jaane Jaan Movie Review in Marathi

Jaane Jaan Movie Review in Marathi जयदीप अहलावत ने या चित्रपटामध्ये कमाल काम केले आहे आणि त्याला विजय वर्माने तितकीच तोलामोलाची साथ दिली आहे. मितभाषी, बुध्दिमान, एकाकी आणि मायाला आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी धडपडणारा मॅथ्स टीचर नरेन व्यास – जयदीप अहलावत च्या अभिनयामुळे कायम लक्षात राहील. नरेन च्या तोंडी चित्रपटात अनेक वेळा वाक्य येते कि “मैं सब संभाल लुंगा “ त्याच्या अभिनयाने खरंच त्याने हा चित्रपट सांभाळून घेतला आहे असंच म्हणावं लागेल. 

लस्ट स्टोरीज सीजन २ रिव्यू – पहा केवळ कोंकणा सेन शर्मा दिग्दर्शित कथेसाठी | Lust Stories season 2 Review

लस्ट स्टोरीज सीजन २ रिव्यू

लस्ट स्टोरीज सीजन २ रिव्यू : लस्ट म्हणजे वासना- तीव्र इच्छा, ती वेगवेगळ्या गोष्टींची असू शकते – खाण्याची, पिण्याची, संपत्तीची, पदाची किंवा प्रसिद्धीची. पण वासना म्हंटल की प्रामुख्याने आपल्यासमोर येते ती कामवासना आणि त्यासोबतच दबक्या आवाजात त्याबद्दल होणारी कुजबुज.

स्कूप रिव्ह्यू | Scoop Netflix Web Series Review

scoop-netflix-web-series-review

२०११ सालात घडणारी ही गोष्ट आहे जागृती पाठक (कश्मिरा तन्ना) हिची. जी गुन्हेगारी पत्रकारितेला वाहिलेले ‘ईस्टर्न एज’ नामक पेपर मध्ये ‘डेप्युटी ब्युरो चीफ’ म्हणून काम करत आहे. सातत्याने पहिल्या पानावरची एक्सक्लुझिव्ह न्यूज किंवा ‘स्कूप’  आणून ती आज या पदाला पोचली आहे. त्यामुळे सतत ती नविन ‘स्कूप’ च्या शोधात असते. सात वर्ष गुन्हेगारी पत्रकारितेमध्ये काढल्यामुळे अनेक उच्चपदस्थ पोलीस अधिकारी आणि अंडरवर्ल्ड मधील काही लोक हे तिच्या ओळखीचे झाले आहेत. Scoop Netflix Web Series Review

कटहल हिंदी फिल्म रिव्ह्यू | Kathal Hindi Film  Review

Kathal Hindi Film Review- Saniya Malhotra

उत्तर प्रदेश मधील मोबा गाव. येथील आमदार असणारे मुन्नालाल पटेरिया (विजय राज) यांच्या बंगल्या समोरील बागेतील मलेशियन जमातीचे दोन कटहल (फणसं) एके दिवशी चोरीला जातात. कटहल हिंदी फिल्म रिव्ह्यू | Kathal Hindi Film  Review

देल्ही क्राईम सीजन २ (Delhi Crime Season 2 Review in Marathi) 

delhi Crime Season 2 Review

Delhi Crime Season 2 Review in Marathi ही गोष्ट आधारित आहे, नव्वद च्या दशकात सक्रिय असणाऱ्या ‘कच्छा-बनियान गॅंग’ वर. चेहरा झाकून आणि  केवळ चड्डी-बनियान घालून आठ -दहा लोकांच्या समूहाने फिरणारी हि गॅंग वयोवृद्ध श्रीमंत लोकांना लक्ष करत असे. त्यांच्याकडचे  पैसे, दागदागिने लुटून त्यांना मारहाण करून प्रसंगी क्रूरपणे खून देखील करत असे.

गोंधळलेला जादूगर । Jadugar Film Review

Jadugar Movie Review

Jadugar Film Review सुमारे २ तास ४७ मिनिटे लांबीची ‘जादूगर’ फिल्म तासभर जर कमी केली असती तर सुसह्य झाली असती. TVF पासून वेगळे होऊन, स्वतःची वेगळी प्रोडक्शन कंपनी (Posham Pa Pictures) तयार करणारे बिस्वपती सरकार आणि समीर सक्सेना यांची हि पहिली फिल्म.