शांतीत क्रांती | Shantit Kranti Marathi Web Series Season One Review

Shantit Kranti Marathi Web Series Season One Review

Shantit Kranti Marathi Web Series Season One Review ही गोष्ट आहे प्रसन्न (ललित प्रभाकर) दिनार (अलोक राजवाडे) आणि श्रेयस (अभय महाजन) या तिघा मित्रांची. लहानपणी तिघांनी एकत्र ‘दिल चाहता है’ पाहिला आणि तेव्हापासून ते आज तिशीत येई पर्यंत ते त्याने भारावलेले आहेत. गोव्याच्या अनेक ट्रिपा त्यांनी केल्यात. आपापसात सिद,आकाश आणि समीर कोण? यावरून त्यांचे सतत वाद चालू असतात. सीरीज मध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत ‘दिल चाहता है’ चे अनेक संदर्भ येतात. गोवा ट्रिप आखणे, ट्रेन सोबत कार ने रेस लावणे, त्यांच्या बालपणी त्यांनी एकत्र ‘दिल चाहता है’ पहायला जाणे असे अनेक. 

त्रिज्या – एक अनुभव (Trijya Marathi Film Review)

Trijya Marathi Film Review

Trijya Marathi Film Review जर्मनी मधली एखादी आजी बघताना आपल्याला आपल्या गावाकडच्या आजीची आठवण येते किंवा एखादा प्रसंग आपल्याला आपल्या जीवनातील प्रसंगाची आठवण करून देतो. सिनेमाच्या लौकीक यशापयशाच्या चौकटी पलीकडे जाऊन थेट व्यक्तीच्या अनुभवाला भिडणारा सिनेमा… ‘त्रिज्या’ हा अनुभव देतो. Trijya- Marathi Film Review