ब्रह्मास्त्र – दृश्य झगमगाटात हरवलेली पटकथा (Brahmastra – Film Review in Marathi)

Brahmastra Review

दहा वर्षांपासून ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटावर काम चालू होते. अनेक मोठमोठे कलाकार, तंत्रज्ञ यांची फौजच या चित्रपट निर्मिती प्रक्रियेत जोडलेली आहे. अनेक वर्षांपासून प्रेक्षक या चित्रपटाची वाट पाहत होते आणि त्यामुळे अपेक्षाही खूप वाढलेल्या होत्या.  Brahmastra