Bawaal Movie Review। बवाल – महत्त्वाकांक्षी पण फसलेला चित्रपट

Bawaal Movie Review Bawaal Postar बवाल मुव्ही रिव्यू

लखनऊ मध्ये राहणारा अजय दीक्षित उर्फ अज्जू भैया (वरूण धवन) हा शाळेत इतिहासाचा शिक्षक आहे. समाजामध्ये स्वतःची एक चांगली इमेज (प्रतिमा) निर्माण करण्यासाठी त्याने स्वतःबद्दल अनेक खोट्या गोष्टी पसरविलेल्या आहेत, घरची बेताची परिस्थिती असतानाही त्याने अनेक महागड्या वस्तू कर्जावर घेतलेल्या आहेत. त्याचं एकच ध्येय वाक्य आहे. “माहौल ऐसा बनाओ कि लोग माहौल याद रखें, ना कि उसका रिजल्ट।”

गुड लक जेरी – फिल्म रिव्यू मराठी 

Good Luck Jerry Movie Review

टॉम अँड जेरी मधला जेरी आठवतो. वरवर घाबरट वाटणारा पण टॉमची खोडी काढून पटकन बिळात जाऊन लपणारा उंदीर जेरी. फिल्म मध्ये जान्हवीचं पात्र जेरी म्हणते “जितना समझते हो, उतनी में हूँ नहीं”’ हे त्या ‘टॉम अँड जेरी’ मधल्या उंदराची आठवण करून देणारं वाक्य.