एका काळेचे मणी रिव्यू | Eka Kaleche Mani Marathi Web Series Review

Eka Kaleche Mani Marathi Web Series Review

Eka Kaleche Mani Marathi Web Series Review श्रीनिवास काळे (प्रशांत दामले) आणि अनुराधा काळे (पोर्णिमा मनोहर) यांचा आयर्लंड रिटर्न गुप्तरोग तज्ञ मुलगा विवस्वान काळेला (ऋषी मनोहर) लग्न करायला तयार करण्यासाठी काळे कुटुंबाने केलेले विविध प्रयत्न हे सिरीजचं मुख्य कथासूत्र आहे.  

दो गुब्बारे – एक आपली वाली गोष्ट | Do Gubbare Web Series Review in Marathi 

Do Gubbare Web Series Review

Do Gubbare Web Series Review in Marathi पुण्यातील आयटी क्षेत्रात काम करण्यासाठी भारतभरातून अनेक तरुण-तरुणी येत असतात, इंदोर वरून आलेला रोहित शुक्ला (सिद्धार्थ शॉ) हा त्यापैकीच एक. पुण्याच्या प्रभात रोडवरील घनकुंज बंगल्यात एकटे राहणाऱ्या आजोबांकडे (मोहन आगाशे) तो पेईंग गेस्ट म्हणून राहायला येतो. 

उनाड – आहे मनोहर तरी … | Unaad Marathi Movie Review

Unaad Marathi Movie Review उनाड मराठी मुव्ही पोस्टर

कोकणात राहणारे कोळीवाड्यातील तीन मित्र -शुभम (आशुतोष गायकवाड), बंड्या (अभिषेक भरते), आणि जमील (चिन्मय जाधव) या तिघांची तारुण्यातून प्रगल्भ होण्याचा प्रवास सांगणारी ही गोष्ट आहे. Unaad Marathi Movie Review

आय लव यू हिंदी फिल्म रिव्यू |I love you Hindi Film Review

I love you Hindi Film Review

गोदावरी आणि पुणे ५२ सारखे चित्रपट देणाऱ्या निखील महाजन ची ही पहिलीच हिंदी फिल्म. निखिलच्या चित्रपटांबद्दल ते कसे असतील हा अंदाज करणे थोडं कठीण काम आहे. काही वेळेस तो फारच कमाल चित्रपट काढतो, तर काही वेळेस त्याच्या बाजी किंवा बेतालसारख्या फिल्म- वेब सिरीज पाहून निराशा होते. I love you Hindi Film Review