स्टेशन एजंट- एक शहाणे दुःख | Station-agent-film-review-marathi

The Station Agent Film Review

तुमच्या आमच्या सारखाच असणारा फिन केवळ उंची मुळे लोकांच्या आकर्षणाचा आणि चेष्टेचा विषय होतो. फिनच्याच शब्दात सांगायचं तर “कधी कधी मला गंमत वाटते कि मला लोक कस पाहतात, कस वागवतात – खर तर मी एक अगदी साधी आणि कंटाळवाणी व्यक्ती आहे”.