आत्मपॅम्फ्लेट – हास्य स्फोटक, वैचित्रपूर्ण आणि वैचारिक | Aatmapamphlet Review

Aatmapamphlet Marathi Movie Review

Aatmapamphlet Review
लेखाचं शीर्षक वाचून तुम्ही म्हणाल हास्य स्फोटक, वैचित्रपूर्ण आणि वैचारिक हे तिन्हीही भिन्न गोष्टी एकाच चित्रपटात कसं काय शक्य आहे? तर ही यशस्वी किमया साधली आहे लेखक परेश मोकाशी आणि दिग्दर्शक आशिष बेंडे या जोडगोळीने. भरपूर हसवणारा, तिरकस लेखन आणि तितकीच तिरकस निवेदन आणि दिग्दर्शकीय शैली असणारा हा चित्रपट प्रेक्षकांना विचार करायला देखील भाग पाडतो म्हणून हे शीर्षक.

वाळवी | Vaalvi Marathi Movie Review

Vaalvi Marathi Movie Review

चित्रपट कुठेही कंटाळवाणा होत नाही. पहिल्या दृश्यापासून ते शेवटच्या धक्कादायक प्रसंगापर्यंत चित्रपट खिळवून ठेवतो. शेवटचा प्रसंग बघितल्यानंतर चित्रपटाला ‘वाळवी’ हे शीर्षक का दिले असावे याचा उलघडा होतो. Vaalvi Marathi Movie Review