प्रभावहीन कटपुतली | Cuttputalli film review in Marathi

Cuttputli Movie Review

चित्रपट गोष्ट सांगतो, चित्रपट दिग्दर्शक बनू इच्छिणाऱ्या 36 वर्षीय अर्जन सेठी (अक्षय कुमार) नामक तरुणाची. बीकॉम आणि डिप्लोमा इन क्रिमिनल सायकोलॉजी केलेल्या अर्जनने सात वर्ष जगातील सिरीयल किलरचा अभ्यास करून एक स्क्रिप्ट लिहिली आहे.