‘हजार वेळा ‘शोले’ पाहिलेला माणूस’ या ऋषिकेश गुप्ते यांच्या कथेवर आता चित्रपट.। Hazar vela sholay pahila manus story

हजार वेळा ‘शोले’ पाहिलेला माणूस

Hazar vela sholay pahila manus story कथेत देखील त्याला ‘हजार वेळा शोले पाहिलेला माणूस’ म्हणूनच संबोधण्यात येतं. तर हजार वेळा शोले पाहिलेल्या माणसाचे वडील- बापू, ७० च्या दशकात कोकणातील छोट्या गावात टुरिंग टॉकीज चालवायचे. त्यांच्याकडे खंडू आणि बारीकराव असे दोघे जण कामाला होते. ‘हजार वेळा ‘शोले’ पाहिलेला माणूस, बापू, खंडू आणि बारीकराव या चौघांभोवतीच प्रामुख्याने कथा फिरते.

स्कूल ऑफ लाईज । School of Lies Hotstar Review

School of Lies Hotstar Review वीर पचिसीया आणि दिव्यांश द्विवेदी

School of Lies Hotstar Review सातवीत शिकणारा १२ वर्षीय शक्ती साळगावकर (वीर पचिसीया) हा ‘राईज’ नामक एका बोर्डिंग स्कूल मधून बेपत्ता होतो. सुरुवातीला शक्तीचा खोडसाळपणा असेल असे वाटते, पण बरेच तास उलटल्यानंतरही तो जेव्हा सापडत नाही, त्यावेळेस त्याच्या पालकांना आणि पोलिसांना बोलविण्यात येते. हे सर्व होत असताना बोर्डिंग मधील अनेक रहस्य उलगडतात.