हश हश – हिंदी वेबसिरीज  | Hush Hush Review

Hush-Hush-Web-Series-Review

Hush Hush Review – ‘हश हश’ म्हणजे गुप्त गोष्ट-गुप्तता राखणे. गुरुग्राम मधील आलिशान -उच्चभ्रू अश्या ‘ला ओपलंझा’ नामक सोसायटी मध्ये राहणाऱ्या चार मैत्रिणी – सायबा (सोहा अली खान)- पूर्वाश्रमीची पत्रकार, इशिता (जुही चावला)-पब्लिक रिलेशनशिप मॅनेजर, झायरा (शहाना गोस्वामी)-फॅशन डिझायनर, डॉली (क्रितिका कामरा)-कौटुंबिक कोलाहलात अडकलेली गृहीणी, या सगळ्या अपघातानेच एका गुन्ह्याचा भाग बनतात.