लस्ट स्टोरीज सीजन २ रिव्यू – पहा केवळ कोंकणा सेन शर्मा दिग्दर्शित कथेसाठी | Lust Stories season 2 Review

लस्ट स्टोरीज सीजन २ रिव्यू

लस्ट स्टोरीज सीजन २ रिव्यू : लस्ट म्हणजे वासना- तीव्र इच्छा, ती वेगवेगळ्या गोष्टींची असू शकते – खाण्याची, पिण्याची, संपत्तीची, पदाची किंवा प्रसिद्धीची. पण वासना म्हंटल की प्रामुख्याने आपल्यासमोर येते ती कामवासना आणि त्यासोबतच दबक्या आवाजात त्याबद्दल होणारी कुजबुज.

देल्ही क्राईम सीजन २ (Delhi Crime Season 2 Review in Marathi) 

delhi Crime Season 2 Review

Delhi Crime Season 2 Review in Marathi ही गोष्ट आधारित आहे, नव्वद च्या दशकात सक्रिय असणाऱ्या ‘कच्छा-बनियान गॅंग’ वर. चेहरा झाकून आणि  केवळ चड्डी-बनियान घालून आठ -दहा लोकांच्या समूहाने फिरणारी हि गॅंग वयोवृद्ध श्रीमंत लोकांना लक्ष करत असे. त्यांच्याकडचे  पैसे, दागदागिने लुटून त्यांना मारहाण करून प्रसंगी क्रूरपणे खून देखील करत असे.