गोविंदा नाम मेरा  – माफक मनोरंजन | Govinda Naam Mera Movie review in Marathi

Govinda Naam Mera Movie review

चित्रपट गोष्ट सांगतो गोविंदा वाघमारेची  (विकी कौशल). गोविंदा हा एक नृत्य दिग्दर्शक आहे. आपल्या बायको सोबत गौरी (भूमी पेडणेकर) तो नाखुशीने राहत असतो. त्याला खरंतर आपल्या बायकोला सोडून त्याची मैत्रीण असलेल्या आणि त्याच्यासोबत नृत्य दिग्दर्शक म्हणून काम करणाऱ्या सुकू (कियारा आडवाणी) सोबत लग्न करायचे आहे. गौरी ला देखील त्याला सोडायचे असते परंतु त्यासाठी तीला हुंड्यात दिलेले दोन कोटी रुपये परत हवे असतात. Govinda Naam Mera Movie review